छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त २० जुलैला साताऱ्यात कवी संमेलन ‘ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या संकल्पनेवर काव्यवाचन
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा वर्धापन दिन उत्सव या काळात छत्रपती शिवाजी […]
