ताज्या बातम्या
ॲट्रॉसिटी प्रकरणांतील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; जलदगती न्यायालये आणि साक्षीदार संरक्षणावर मुख्यमंत्र्यांचा भरजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आरडीसींच्या अधिकारांचे ‘नवे’ वाटप जाहीर • उपजिल्हाधिकाऱ्यांनाही थेट जबाबदारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री बावनकुळेंचा ॲक्शन प्लॅनहाफकिनच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक; खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही – मंत्री नरहरी झिरवाळआझाद मैदानात कामगारांचा एल्गार; ‘४ श्रम संहिता रद्द करा’, राज्यभरातील संघटनांचा सरकारला इशाराराज्यातील महिलांना आता गुलाबी (पिंक) ई-रिक्षा मंत्री अदिती तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

सातारा शहर सुधार समिती सेनेच्या मशाल चिन्हाच्या प्रचारात….

सातारा(अजित जगताप) : सातारा शहर नगरपालिका व परिसरातील नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जागरूकतेने काम करणाऱ्या सातारा शहर सुधार समितीचे […]

महाराष्ट्र, सातारा

रिपब्लिकन पक्षाची अवस्था ना सन्मान ना पर्याय..

सातारा(अजित जगताप ) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी जमात व्हा असा संदेश दिला होता. आणि स्वबळावर खासदार आमदार

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देशाचा पंतप्रधान अदाणीही होऊ शकतो – अँड अनिल परब

मुंबई(रमेश औताडे) : सर्व कायदे नियम मोडीत काढून मनमानी कारभार करत, घटना तोडून टाकत वागणाऱ्या, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या सत्तेत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रभाग क्रमांक १८६ मधील रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद 

प्रतिनिधी : धारावी विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यापेक्षा महाविकास आघाडीचा प्रचार जोरात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत डॉ. ज्योतीताई गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला महिलांची गर्दी

प्रतिनीधी : धारावी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांची प्रचार रॅली  प्रभाग क्रमांक 183 मध्ये आयोजित करण्यात आले

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा जाहीर- प्रथम पारितोषिक १ लाख रुपये ; रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वी राज्यस्तरीय आणि

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा ; ‘आहुति’ दिवाळी विशेषांकाच्या शानदार प्रकाशन सोहळ्यात ख्यातनाम दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांचे आवाहन

मुंबई  : शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा अशा शब्दांत ख्यातनाम दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांनी ‘आहुति’ दिवाळी विशेषांकाच्या

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीत मनोहर रायबागे यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद

प्रतिनीधी : धारावी विधानसभा निवडणूक चुरशीची होत चालली आहे. यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टी यामध्ये लढत असली

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मविआचे सरकार आल्यानंतर धारावीच्या निविदा रद्द करणार, कोळीवाडे गावठाणच्या जागा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. यात ५ गॅरंटीचा समावेश आहे. मविआची

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाच्यादिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे

Scroll to Top