शिक्षकांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांना लगावली फटकार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिक्षक भारतीची तक्रार
मुबई : गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी समाजमाध्यमांवर केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा शिक्षक भारती संघटनेने तीव्र निषेध नोंदवला […]










