डाकेवाडी येथे ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 16 मार्चला शासकीय योजनांचे शिबीर
तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. श्री. शंभूराज देसाईयांच्या संकल्पनेतून ‘पालकमंत्री […]









