मुंबई(अमोल पाटील) : सार्वजानिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबईमध्ये भिंतीवर लिहिलेल्या बोधवाक्याचा विसर पडला आहे. असमानतेच्या सर्व प्रकारांपैकी आरोग्य सेवेतील अन्याय हा सर्वात धक्कादायक आणि अमानुष छळ केला जात आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानच्या कायद्याचा मानासिक छळ केला जाता आहे. अर्धवेळ स्त्री परिचारक (आरोग्य सेविका ) अनेक वर्षे पासून काम असून वेळेत पगार, महगाई भत्ता व प्रवास भत्ता दिला जाता नाही . डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या कामगार कायद्याचा उल्लघांन केले जाता आहे
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट डॉ.प्रकाश आंबेडकर साहेब यांची मुंबई कार्यालयात भेट घेतली. संबंधित मंत्री महोदय यांची भेट घेतली. अर्धवेळ स्त्री परिचारक यांना वेळेवर पगार आणि कामगार सुविधा मिळाव्यात आई संघटनाच्या अध्यक्ष कुंदाताई तावरे जी, संध्या मोरे जी श्रीमती ज्योती मते, मंजूळा वाघमारे जी , वंचित बहुजन आघाडी तालूक संपर्क नेते संघटक आदिवासी कोळी , महादेव जमात, संघर्ष नेते न्हावाशेवा बंदर अर्तगत युनियान कामगार संघटना उपाध्यक्ष श्री नरेश कोळी जी उपस्थित होते.




