प्रतिनिधी : ११ मर्यादित – कलानगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने – सायन रुग्णालय नेव्हीनगर रवाना ■ १८१, २५५ म. ३४८ म. ३५५ म. कलानगर- टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्ग- सायन सर्कल मार्गे रवाना ए-३७६ – सायन रुग्णालय-सुलोचना शेट्टी मार्ग-बावरी कॅम्प- माहीम सी-३०५ धारावी आगार- पिवळा बांगला टी जंक्शन सायन रुग्णालय-बॅकबे आगार ३५६ म., ए-३७५, सी-५०५- कलानगर बी.के.सी- प्रियदर्शनीहून गंतव्यस्थानी ७ म., २२ म., २५ म., ४११- महाराष्ट्र काटा-धारावी आगार- टी जंक्शन-सुलोचना शेट्टी मार्ग-सायन रुग्णालय ३१२, ए-३४१- महाराष्ट्र काटा-धारावी आगार टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्ग- सायन सर्कलमार्गे धावतील ■ १७६, ४६३ – काळा किल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.
सायन पूल तोडल्यानंतर बेस्ट बसच्या मार्गांत बदल
RELATED ARTICLES