ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

स्वतंत्र आयोगाच्या दर्जामुळे अनुसूचित जाती जमातींना न्याय मिळेल – डॉ . धर्मपाल मेश्राम

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमती आयोगाला स्वतंत्र वैधानिक दर्जा दिल्यामुळे या जातीमधील नागरिकांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया या आयोगाचे उपाध्यक्ष डॉ . धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे . या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत .
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग स्वतंत्र करीत असतानाच त्यानं वैधानिक दर्ज देण्याचा निर्णय आज घेतला या निर्णयाचे डोकं मेश्राम यांनी स्वागत केले आहे .
अनुसूचित जाती आणि जमाती यांची या संख्या अधिक असल्यामुळे केंद्रात अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे स्वतंत्र अस्तित्व आहे राज्यात हा योग्य एकत्रित असल्यामुळे त्यांना न्याय देण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र अयोग्य असावा अशी विनंती आपण केली होती मागील २० वर्षांपासून हा अयोग्य एकत्रित होता मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यावर निर्णय घेतल्याबद्दल आपण राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो असे डॉ मेश्राम म्हणाले . आता राज्यातील हजारो अनुसूचित जाती आणि जमातींच्या प्रश्नांवर आयोगाला निर्णय घेता येईल असे ते म्हणाले

Scroll to Top