ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टतर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत

प्रतिनिधी : बेलवडे हवेली ता कराड जि सातारा येथील गरीब कुटुंबातील मुलींना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने शैक्षणिक आर्थिक मदत केली आहे त्याची नावे कु शिवानी बाळासाहेब दडस बी फार्मसी सातारा कु साक्षी बाळासाहेब दडस बीएससी सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर कु वैष्णवी सुनिल कचरे इंजिनिअरिंग कॉलेज कराड ENTC कु.साक्षी जगन्नाथ कोकरे बी बी एस सद्गुरू गाडगे महाराज काॅलेज विद्यानगर या चार ही मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये चा चेक दिला आहे शैक्षणिक प्रवाहात राहणे साठी…कु शिवानी दडस व साक्षी दडस यांना वडील नाहीत.. अजून एक बहिण असुन ती इयत्ता अकरावी सायन्स मध्ये शिकत आहे.साक्षी कोकरे हिचे वडील कंपनी मध्ये होतं कामावरून काढून टाकले आहे त्यामुळे परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे व वैष्णवी कचरे हिचे वडील गरीब कुटुंबातील आहेत अशा या चारही मुलीचं पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करीन असं सांगितलं आहे चेक देताना प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व सतिश थोरात कराड तालुका अध्यक्ष तानाजी कचरे युवराज कचरे जगन्नाथ कोकरे सुनील कोकरे उपस्थित होते

Scroll to Top