ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर ) : सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे दिनदर्शिका-२०२५चे प्रकाशन मान.श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांच्या सहकार्याने अँड अनिल परब साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी दिनदर्शिका -२०२५ प्रकाशन सोहळ्याला मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर,विश्वास तेली, वसंत घडशी,निर्मला आवटे,स्वरा पवार, मेघा सावंत,वनिता वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top