ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी येथे शालेय मुलींकरिता संरक्षण शिबीर संपन्न


प्रतिनिधी : शिवसेना,युवासेना सचिव,बांद्रा पूर्व विधानसभा प्रमुख वरुण सरदेसाई  यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त धारावी विधानसभाअंतर्गत शनिवार दि.२८ सप्टेंबर ,२०२४ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय, धारावी येथे शालेय मुलींकरिता संरक्षण शिबीर कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.यावेळी
कार्यक्रम मार्गदर्शक :-प्रमोद बाबुराव माने मा.विभाग युवा अधिकारी,शिवसेना संपर्कप्रमुख -कोरेगाव विधानसभा क्षेत्र आयोजक:-रोहित मनोहर खैरे युवासेना मुंबई समन्वयक ,शिवसेना डीजी मुंबई समन्वयक,
विधानसभा महिला समन्वयक माया जाधव, माजी शाखाप्रमुख जगन्नाथ खाडे,युवासेना समन्वयक चेतन राजेंद्र सूर्यवंशी, शाखा अधिकारी- प्रसाद बोबडे, निलेश धडके, सोशल मीडिया-राजेंद्र वाकडे, आदित्य जाधव, ज्ञानेश बागडे इत्यादी तसेच शिवसेना,युवासेना,सोशल मीडिया, धारावी विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top