राज्यातील ६३ टक्के लाभार्थ्यांकडे अद्याप आयुष्मान कार्ड नाही कासवगतीने धावणाऱ्या आरोग्य विभागाने गती वाढवावी
मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य […]










