मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा ! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार : निवडणूक प्रक्रियेत बाधा येण्याची भीती
मुंबई: लोकसभा निवडणुकीची थामधूम सुरू झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाताना काही गोष्टींची काळजी मतदारांनी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर […]
