विजय वैद्य यांच्या नांवे पुरस्कार सुरु करण्याची मागणी ; वैद्यांसह नीला उपाध्ये, रघुनाथ घानकुटकर आणि नितीन चव्हाण यांना पत्रकार संघाची श्रद्धांजली
मुंबई (प्रतिनिधी) : ग्रंथालय चळवळीतील अध्वर्यू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांनी केलेले अलौकिक कार्य लक्षात घेऊन त्यांच्या नांवे मुंबई […]

