मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत धारावीचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश
प्रतिनिधि : आज माजी नगरसेवक हाजी बब्बू खान आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा […]


