सर्व मिठागरे बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा डाव ; पात्र-अपात्रेचा खेळ बंद करा, सर्व धारावीकरांना धारावी मध्येच घरे द्या – खा.वर्षा गायकवाड
मुंबई : धारावीकरांचा, मुंबईकरांचा आणि पर्यावरणवाद्यांचा प्रखर विरोध असतानाही भाजपा-शिंदे सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून […]








