चेंबूरमध्ये घुमला ‘भारत माता की जय ‘चा नारा…. तिरंगा रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद _ माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
मुंबई : पहलगाम येथील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ च्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम करत […]








