मतदार यादी सखोल फेरतपासणी कार्यक्रमासाठी शिवसेना सज्ज; संसदीय गटनेते डॉ श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविल्या जाणाऱ्या मतदार यादी सखोल फेरतपासणी (एसआयआर) कार्यक्रमासाठी शिवसेना पक्ष सज्ज झाला आहे. […]










