धारावीकरांसाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा मोदानीला भेट, ना जनसुनावणी, ना टेंडर, थेट सरकारी फर्मान – प्रा. वर्षा गायकवाड.
प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानीवर मेहरबान असून अदानीसाठीच सत्ता राबवली जात असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. धारावी […]


