पंचायत समिती कराड यांच्या तर्फे उंबरठा तिथे शोषखड्डा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार
प्रतिनिधी(प्रताप भणगे) : उंबरठा तिथे शोषखड्डा या मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये वाठार ८३, […]









