श्री जय गणेश मित्र मंडळ दिलीप नामे आणि सहकारी आयोजित शाहीर विनोद फटकरे निर्मित व्यावसायिक स्त्री पात्राने नटलेले नमन रविवारी मुंबईत
मुंबई (शांताराम गुडेकर) : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे.त्यामध्ये नमन(खेळे),शक्तीतुरा(जाकडीनृत्य) भारुड,डफावरीळ पोवाडे इ.कलांचा समावेश आहे.कोकणातील […]










