येत्या रविवारी तारापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहोळा ; शैक्षणिक साहित्यांचेही वितरण
प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील तारापूर मेडिकल अँड वेलफेअर ट्रस्ट आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण […]









