डाकेवाडी येथील श्री दत्त मंदीराचा मुर्तीप्राणप्रतिष्ठापना व कलाशारोहन समारंभ; दि.13, 14 आणि 15 एप्रिल, 2024 रोजी होणार संपन्न
प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे श्री दत्ताचे देवस्थान आहे. हे स्थान विभागामध्ये प्रसिध्द आहेे. या ठिकाणी दोन पारायणे […]

