राजापूर तालुक्यात भाजपा पैसे वाटप करत असल्याचा आरोप राजन साळवी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार
प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यात भाजप पक्षाचे काही अनोळखी व्यक्ती स्थानिक व्यक्तींच्या सहाय्याने मतदारांना जबरदस्तीने दबाव आणून पैसे […]

