आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविक-प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध..! -डॉ. माधव कुसेकर
मुंबई : आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर असून यात्राकाळात […]
