शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, महावाचन महोत्सव; युवकांना प्रशिक्षणासाठी पाठवणाऱ्या बोधचिन्ह व क्यूआर कोडचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, महावाचन महोत्सव […]
