विकासाच्या वाटेवर जाणा-या महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचे ‘मविआ’ चे कारस्थान; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
प्रतिनिधी : महाराष्ट्र,मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती […]







