राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – मुख्य सल्लागार श्री.ग. दि.कुलथे
ठाणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार […]



