केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइं शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
प्रतिनिधी : महायुतीच्या जागावाटपातील रिपाइं ची नाराजी दूर; देशात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी रिपाइं महायुतीचा प्रचार करणार – केंद्रीय राज्यमंत्री […]









