मुंबईकरांच्या समस्या घेऊन मुंबई काँग्रेसची न्याय यात्रा, महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प – प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई : मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात […]
