महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचेच सरकार येणार – पृथ्वीराज चव्हाण
प्रतिनिधी(भिमराव धुळप) : वाढती बेरोजगारी,महागाई,पेट्रोल,डिझेल,खाद्यतेलाचे वाढवलेले भाव,महिलांवरील अत्याचार,संविधान बदलण्याची भाषा,शेतकऱ्यांच्या पिकाला मिळत नसलेला हमीभाव,कांद्यावरील निर्यातबंधीमुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झाल्यामुळे जसे […]








