महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज ! कोकण विभागीय आयुक्तांकडून सोयीसुविधांची पाहणी
मुंबई:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी […]

