भारतीय रडारने F-35B ला “लॉक” केल्याची चर्चा: अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान चार दिवसांपासून भारतात तळ ठोकून
प्रतिनिधी : अमेरिकेचे अत्याधुनिक स्टील्थ फायटर जेट F-35B गेल्या चार दिवसांपासून भारतात तैनात असून, यामागचं कारण कोणत्याही औपचारिक कार्यक्रमासाठी नाही, […]










