ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

Author name: Bhimrao Dhulap

महाराष्ट्र, सातारा

बेरोजगारीने साताऱ्यात आपले सरकार, पण ,सेवा केंद्रासाठी वसुली दमदार ?

सातारा(अजित जगताप ) : महायुतीच्या राज्य सरकारने आपले सरकार व आपले झाले काम.. वाटावे यासाठी नुकताच १०० दिवसाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम […]

महाराष्ट्र, सातारा

कराडमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा सभा संपन्न; आमदारांच्या उपस्थितीत कृषी योजनांचे अनावरण

कराड (विजया माने) : दिनांक 6 मे 2025 रोजी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार कराड तालुका स्तरावर खरीप हंगामपूर्व आढावा

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईत बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू

मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला सावरण्यासाठी अखेर तिकीट दरात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने

महाराष्ट्र

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या कल्याणमध्ये नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे

ठाणे :- केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

जोगिणी व देवदासी प्रथेला प्रतिबंध! (6 मे: छ.शाहू महाराज स्मृती दिन.)

राजर्षी शाहू महाराजांची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य

महाराष्ट्र, सातारा

मेघा इंजिनिअरिंग कंपनी विरोधातील श्री उबाळेंच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

सातारा(अजित जगताप) : पंढरपूर रस्त्याचे नवीन विस्तारीकरणाचे काम करत असताना प्राचीन वृक्षतोड करण्यात आलेली आहे . त्या जागी नवीन वृक्ष

महाराष्ट्र, रत्नागिरी

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर) :रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील भांबेड गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी(रजि.क्र.जी.बी.बी.एस.डी. ९७८)तर्फे श्री

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राज्यात १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

१०५ गावांचा जल्लोष; के.एस.के. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ महाबळेश्वरमध्ये उत्साहात

महाबळेश्वर, ६ मे (प्रतिनिधी – नितीन गायकवाड): मोहनदाभे गावचे सुपुत्र, युवा यशस्वी उद्योजक आणि के.एस.के. क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे आधारस्तंभ आदरणीय

Scroll to Top