तापोळा(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौभाग्यवती लताताई एकनाथ शिंदे यांनी नवरात्र उत्सव मंडळ आयोजित “तापोळ्याची आई माऊलीचे” घेतले दर्शन मंडळाच्या वतीने मायेची शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तापोळा गावचे विद्यमान सरपंच श्री.रमेश धनावडे,मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भोसले महाबळेश्वर शिवसेना उपतालुका प्रमुख राम सपकाळ शंकर कदम उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लताताई यांनी “तापोळ्याची आई माऊलीचे” घेतले दर्शन
RELATED ARTICLES