ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

शिवसेना-उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे(शाखा क्रमांक १२३/१२४)तर्फे गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना-उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे(शाखा क्रमांक १२३/१२४) दरवर्षी प्रमाणे कै. सुधीरभाऊ मोरे (मा. नगरसेवक) यांचा वारसा जपत सुनिल मोरे व मा. नगरसेवीका स्नेहल सुनील मोरे यांनी विक्रोळी पार्क साईटतर्फे गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूक सोहळा मंगळवार दि.०९ एप्रिल २०२४ रोजी थाटामाटात संपन्न झाला.सानेगुरुजी चौक आनंदगड,पार्कसाईट येथून या गुढीपाडवानिमित्त भव्य मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली होती. या मिरवणूकमध्ये शाखेच्या महिला,पुरुष, युवक – युवती,शिवसेना पदाधिकारी,युवासेना पदाधिकारी, ग्रा.सं.कक्ष पदाधिकारी,अंगीकृत संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवा सैनिक तसेच विभागातील जनतेने सहभाग घेतला.मा.नगरसेविका सौ‌ स्नेहल मोरे, उपविभाग प्रमुख सुनील मोरे, समन्वयक शिवाजी शेवाळे, शाखा प्रमुख प्रकाश भेकरे, संतोष सवणे, प्रतीक्षा पवार,कमळ चिचपुरे,संगीता तुळसक, ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक श्री यशवंत खोपकर, राजेंद्र पेडणेकर, श्रीकांत चिचपुरे,सागर फुलसुंदर, संतोष तुळसकर,संभाजी नेर्लेकर आदी मान्यवरसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Scroll to Top