ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

राहुल शेवाळे यांनी घेतला पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद        रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी  : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन शेवाळे यांनी अप्पासाहेब यांचे आशीर्वाद घेतले. राहुल दादा धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्याशी देखील शेवाळे यांनी संवाद साधला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राहुल शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top