रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, काळगाव विद्यालयात कर्मवीर आण्णांची 138 वी जयंती उत्साहात संपन्न
काळगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. […]









