ताज्या बातम्या

महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

कायम असेल तर एक लाखकंत्राटी पद्धतीवर १५ हजार

मुंबई (रमेश औताडे) : राज्यातील वीज कमतरता दूर व्हावी म्हणून पॉवर स्टेशन बांधून सरकारचा महानिर्मिती विभाग आपली भूमिका योग्य प्रकारे […]

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न

उदगीर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच राज्यात शासनाने आता

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

लाडकी बहीण घोटाळा साताऱ्यात… पण उघड झाला खारघरला

वडूज(अजित जगताप) : सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे सरकार करेल तीच पूर्व दिशा या गोष्टीला छेद देण्याचे काम लाडक्या बहिणीनेच करून

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

धारावीतील ८० वर्षे जुन्या हॉटेलला आगलाखो रुपयांचे नुकसान

धारावी(संजय शिंदे)  : धारावी मुख्य रस्त्यावरील ८० वर्षे जुने असलेले कल्याण विलास हॉटेलला बुधवारी (ता. ४) रात्री भीषण आग लागली

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मातंग समाजाचे ” आयोग दो आंदोलन “

मुंबई (रमेश औताडे) : अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी उच्य न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करावा व त्याची योग्य

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

टाळगाव,कराड येथे मंगळवारी रात्री अपघात; एक जण जागीच ठार

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : टाळगाव तालुका कराड येथील हद्दीत मंगळवार रात्री आठच्या सुमारास घोगाव कडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी वाहनाचा अपघात

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

डोळ्यांचे उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

मुंबई (रमेश औताडे) : डोळ्यांची शत्रक्रिया व उपचार करण्यासाठी भारतात अनेक सोई सुविधांचा अभाव आहे. जी खाजगी मोठी रुग्णालये आहेत

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे – खा.वर्षाताई गायकवाड

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

गणेशोत्सवाच्या काळातपरीक्षा न घेण्याचीजनता दलाची मागणी

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाबाळांसह गावाकडे जात असतात, त्यामुळे या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची

Scroll to Top