सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान!
प्रतिनिधी : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत […]
