महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आत्मदहनाचा इशारा….. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाडांचा निर्धार; प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय सहन नाही!
मुंबई : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांसाठी श्रद्धेचा सर्वोच्च कळस समजला जातो.त्यामुळे याच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला आता पेटते […]









