जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईत होणार दाखल; मुंबईत पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
प्रतिनिधी : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात […]







