टोकन दर्शन प्रणालीची दि.१५ जून रोजी प्रथम चाचणी, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने दि.१४ जून पासून करता येईल बुकिंग, भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न,
पंढरपूर :- मंदिर समितीच्या दि. 07 जून रोजीच्या सभेत टोकन दर्शन प्रणालीची दि. 15 जून रोजी प्रथम चाचणी घेण्याचा निर्णय […]








