कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; जागतिक महिला दिनानिमित्त महिला सेनेचा शिवदुर्गा सन्मान सोहळा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील […]










