प्रतिनिधी : कराड तालुक्यातील उंडाळे गावचे सुपुत्र किरण कुंभार यांनी आपल्या कलाकृतीतून ‘ “जाणीव निसर्गाची ” या रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दि.३ मार्च २०२५ रोजी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन मंत्री मा.नामदार मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्यावेळेस सहकार भारती मुंबई विभाग अध्यक्ष राहुलजी पाटील,दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शेडगे, महिला प्रमुख सौ ॳॅड शुभांगी सारंग मॅडम,महिला सहप्रमुख सौ.कल्पना जाधव मॅडम आणि उंडाळे गावातील व विभागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण कुंभार यांच्या जाणीव निसर्गाची या रेखाटलेल्या चित्राचे जहांगीर आर्ट येथे प्रदर्शन
RELATED ARTICLES