Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रश्री केदार हायस्कूल सुपनेची१००% निकालाची परंपरा कायम"

श्री केदार हायस्कूल सुपनेची१००% निकालाची परंपरा कायम”

कराड(विजया माने) : श्री केदारनाथ शिक्षण संस्थेचे श्री केदार हायस्कूल सुपने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. विद्यालयाने १००% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षी कायम राखली. सेमी इंग्रजी माध्यमातून कु आलीया मुजावर ९२.६०% प्रथम कु. अपूर्वी पाटील ९०.६०% द्वितीय व कु.प्रिती पाटील ८९.५०% तृतीय व कु. जान्हवी अवघडे ८७.४०% चतुर्थ कु.श्रावणी शिंदे व कु.सुहाना सय्यद ८३.६०% पाचव क्रमांक तसेच मराठी माध्यमातून कु.श्रावणी वाईकर ७४.८०% प्रथम अथर्व चव्हाण ७४.२०%द्वितीय व कु श्रावणी जमदाडे ७१.८०% तृतीय, अथर्व पाकटे ७१.२०% चौथा प्रतिक्षा पवार ५०.४०% पाचवी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा श्री केदारनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री राहुल पाटील (आबा) तसेच सचिव मा.श्री. उज्वलसिंह पाटीत (दादा) शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुहास गुरव (सर); शिक्षक वृंद सुपने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक या सर्वानी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments