Monday, April 28, 2025
घरमहाराष्ट्रपेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध

पेहलगाम घटनेचा ढेबेवाडी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध

कराड(विजया माने) : काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्वच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या जाडण्यात आल्या. या भ्याड हल्याचा ढेबेवाडी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने
मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहन्यात आली.व
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी
अनेक निर्दोष पर्यटकांची हत्या केली. या घटनेचा ढेबेवाडी येथील सकल हिंदु समाज्याच्या वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी उपस्थीत माझी क्रुषी सभापती हींदुराव पाटील ( बापू ) म्हणाले.पहलगाव येथे पर्यटनाला गेलेल्या नागरीकांनवर धर्म विचारुण त्याच्यावरती गोळ्या झाडल्या अशा पध्दतीचे जे पाकीस्ताने क्रुत्य केले आहे त्याचा आज सर्व जगामध्ये निषेध होत आहे.आपण सुध्दा त्या क्रुत्याचा निषेध करुया .पाकीस्थान मध्ये या दहशदवाद्यांच्या टोळ्या सापडत आहेत याचा अर्थच आहे .पाकीस्थान हे दहशदवादी राष्ट्र आहे .आणी ते संपवण्याच काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,
व अमीत शहा , राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली चालु आहे त्याला आम्ही हिंदु आणी भारतीय म्हणुन पांठींबा देत आहोत .यावेळी उपस्थीत नागरीकांनी हम सब हींदु एक है. पाकीस्तान मुर्दाबाद अशा घोषना ही दिल्या.यावेळी उपस्थीत आंनदराव पतसंस्थेचे चेअरमण अभीजीत पाटील , सणबुर गावचे माजी सरपंच सचिन जाधव , प्रदीप पाटील उपसरपंच महींद, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments