प्रतिनिधी(प्रताप भणगे) : श्रीमती कै विजया किसन भणगे विठ्ठलवाडी तालुका कराड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडी येथील विद्यार्थी यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध साहित्य वाटप केले. त्यांची मुलगी गीतांजली विशाल थोरात व विशाल शंकर थोरात सह परिवार यांनी शालेय साहित्याचे वाटप केले आणि एक समाजात अनोखा आदर्श निर्माण केला कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडी मुख्याध्यापक मीना लाडे मॅडम तसेच शिक्षक पवार सर गीतांजली थोरात विशाल थोरात तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.
आईच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
RELATED ARTICLES