कराड : शेरे स्टेशन येथील बबूताई पतंगराव पाटील (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील व मानसिंग पाटील यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन विधी सोमवारी (ता. ७) सकाळी साडेनऊ वाजता शेरे येथील स्मशानभूमीत होणार आहे.