Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रमायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस...

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) :सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे परिवारातील संचालक श्री.दौलत बेल्हेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव तसेच मायेची सावली एक हात कर्तव्याचा पदाधिकारी शिवसैनिक संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, सचिव संदीप चांदिवडे, सल्लागार मेघा सावंत, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, खजिनदार अक्षदा खोपकर, अपूर्वा ताई यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्था पदाधिकारी, सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments