Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रस्पर्धा परीक्षांसाठी घेतलेल्या मॉक टेस्टला प्रचंड प्रतिसाद ; युवासेनेचा उपक्रम

स्पर्धा परीक्षांसाठी घेतलेल्या मॉक टेस्टला प्रचंड प्रतिसाद ; युवासेनेचा उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व शिवसेना सचिव आमदार श्री वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता युवासेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात मॉक टेस्ट 2025 चे आयोजन करण्यात आले होते. बोरीवली येथे झालेल्या या मॉक टेस्टला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

मागाठाणे विधानसभा बोरिवली चोगले हायस्कुल येथे शुभारंभ प्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ संजना घाडी, माजी आमदार श्री विलास पोतनीस, महिला विभागसंघटक सौ शुभदा शिंदे, कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मिलिंद साटम, विधानसभा संघटक सौ रोशनी गायकवाड, उपविधानसभा समन्वयक सौ कमल चिलबे, सौ सारिका झोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, सौ इतिश्री महाडिक, युवासेना सिद्धेश पाटेकर, वृषल पुसाळकर, अंकित मोरे, सागर लोटणकर,अक्षय पाटील, सुमेध डहाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments